Posts

Showing posts from August, 2020

The Familier Buddha

Image
The Familier Buddha saved to  More like this Life of Buddha art.com Photographic Print: Asian Religi… itinsightus ‘வெண்முரசு’ – நூல் ஐந்து – ‘பிரய…

बुद्धा आणि हिंदू

Image
Article from  flickr.com Visit Sala Keoku Hyemin Lee  saved to  Badass More like this Fine Art America Creation 167 Art Print by Mike N… Hindu Cosmos Maha Kala: Photo What did Gods carry in their “ha… Nel parco thailandese i giganti … Hindu Cosmos: Photo

शिवलिंग

Image
9+ Notifications Saved Send Save Saved from  arjuna-vallabha.tumblr.com Visit Kala Kshetram Lingam at Varanasi Ravikant Sahu  saved to  Hindu More like this 18-foot-tall Shivling from Singl… by ShirshenduSengupta serpentesecreta.org — Image: Yon… Fine Art America Lakshmi Narasimha Prahlad Poster… Hindu Cosmos: Photo Standards in Puzzles Geologic Time Scale Jigsaw Puzzle ❤ ѕнιν ѕнαктι ❤ on Instagram: “D… Fine Art America Tantric Marriage Art Print by Ge… Miracle Ganga flew out from the … by Hills Media Bathing God Hinduism Abhishekam …

SHIVA LINGA

Image
SHIVA LINGA Lingam Shiva Linga is also known as the lingam, ling, Shiv ling. It represents the most important Hindu deity, Lord Shiva which is placed in the temples to worship. Shiva Lingam is worshipped by the Hindu devotees as a symbol of energy and potential of God. Shiva linga is considered by the people as Shiva himself. Shiva lingam is always represented with the yoni which is a symbol of Mata Shakti (means female creative energy). It symbolise the unique indivisible power of the male and female means lingam and yoni which originates all the lives. It is considered that Shiva linga has neither any beginning nor any end and everything in this world would become intermingled into one and form a formless shape. Means a lingam indicates it is a sign of emergence and mergence of anything. A lingam of Amarnath is very famous all over the world and more than thousands of devotees come annually to have a view of it. It is formed every year in the winter season by the ice of the western H...

नवरस आणि देवी शिल्पे : एक अनुभव

नवरस आणि देवी शिल्पे : एक अनुभव - बोधसूत्र | BodhSutra त्रैलोक्यस्यास्य सर्वस्य नाट्यं भावानुकीर्तनम्  त्रैलोक्यातील समस्त भावांचे प्रस्तुतीकरण किंवा अनुकीर्तन म्हणजे नाट्य. भरतमुनींच्या रससिद्धांतानुसार नाट्य म्हणजेच काव्य. या सूत्रामधून खरंतर या लेखमालेचा जन्म झाला, असे म्हणता येईल. शिल्पकलेचा अभ्यास करताना मला कायम असे वाटते, शिल्प म्हणजे खरेतर काव्यच आहे. शब्दरूपा पेक्षा साक्षात साकार रूपातील एक काव्य. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर जेव्हा परमोच्च भाव प्रकट होतो, तेव्हा त्याच्या प्रस्तुतीकरणाची यथार्थ अभिव्यक्ती म्हणजे शिल्प. कलेची अभिव्यक्ती ही दोन पद्धतीने होत असते. नृत्य, नाट्य आणि संगीत हे कला प्रकार सादरीकरणाच्या आधारे रसिकांपर्येंत पोहोचवले जातात. दृश्यकला या माध्यमात चित्र, शिल्प किंवा हस्तकलेच्या सहाय्याने कलाकार त्याची कला सदर करतो. या दोनही पद्धतींमध्ये माध्यम आणि त्यांना उपलब्ध मंच म्हणजे साधने ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्यातून निर्माण होणाऱ्या कलाकृतीही भिन्न असतात आणि त्यातून रसग्रहण ही भिन्न होते. तरीही भारतीय कलाशास्त्राने सर्व कलांचा एकमेकांशी असलेला संबंध स्...

शांत रस - सर्वमंगला : नवरस आणि देवी शिल्पे

Image
शांत रस - सर्वमंगला : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra नवरस आणि देवी शिल्पे  या लेखमालेतील हे शेवटचे पुष्प. नवरात्रीच्या पर्वामध्ये  शृंगार ,  हास्य ,  करूण ,  रौद्र ,  वीर ,  भयानक  ,  बीभत्स  आणि  अद्भुत  रससंपन्न असे, जगन्माता देवीच्या विविध विग्रहांचे अवलोकन या लेखमालेत केले. नवरसातील शेवटचा पण महत्त्वाचा रस म्हणजे शांत रस. भारतीय परंपरेत मोक्षप्राप्तीचा राजमार्ग या रसाद्वारा शिल्पांमधून अभिव्यक्त होत आला आहे. भरतमुनींच्या मते सर्व रसांची परिणीती अखेर शांत रसातच होते. त्यामुळेच आचार्य अभिनवगुप्तही शांत रसाला सर्वश्रेष्ठ मानतात. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुःसुत्रीतील अंतिम चरण म्हणजे मोक्ष साधन. त्यामुळे जीवनाचे अंतिम ध्येय म्हणजेच मोक्षप्राप्ती, तेच शांत रसाचे लक्ष्य आहे. त्यामुळे शांत रसाचे महत्त्व अधिक वाढते. न यत्र दुःखं न सुखं न चिन्ता न द्वेषरोगौ न च काचिदिच्छा| रसः स शान्तः कथितो मुनीन्द्रैः सर्वेषु भावेषु समप्रमाणः|| ज्या ठिकाणी सर्व भाव-भावनांचे समत्व साध्य झाले आहे, म्हणजेच ज्या ठिकाणी सुख, दुःख, चिं...

अद्भुत रस - अर्धनारीश्वर : नवरस आणि देवी शिल्पे

Image
अद्भुत रस - अर्धनारीश्वर : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra दिव्यश्चानन्दजश्चैव द्विधा ख्यातोऽद्भुतो रसः | रससिद्धांतामधील  शृंगार ,  हास्य ,  करूण ,  रौद्र ,  वीर ,  भयानक  आणि  बीभत्स  यानंतर येतो तो रस म्हणजे अद्भुत रस. भरतमुनींचे नाट्यशास्त्र अद्भुत रसाचे दोन भेद स्पष्ट करते. अद्भुत रसाचा पहिला भेद म्हणजे  दिव्य अद्भुत, ज्यामध्ये दिव्यत्त्वाची प्रचीती येते. अद्भुत रसाचा दुसरा भेद म्हणजे  आनन्दज  अद्भुत, ज्यामध्ये या प्रकारच्या रस निष्पत्तीने आनंदाची अनुभूती येते. अमरकोशात अद्भुत रसाची व्याख्या  विस्मयोद्भुतमाश्चर्य चित्रम्  अश्या प्रकारे आली आहे. अमरकोशातील उल्लेखाप्रमाणेच विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायीभव आहे. विस्मयस्य सम्यक् समृद्धिः अद्भुतः|  सर्वेन्द्रियाणां ताटस्थ्यं वा |    – रसतरंगिणी म्हणजेच विस्मयाची चांगल्या प्रकारे समृद्धी किंवा सगळ्या इंद्रियांना तटस्थता किंवा स्तंभ प्राप्त होणे याला अद्भुत रस म्हणतात. अद्भुत रसामध्ये सर्व इंद्रिये अभिभावित होतात आणि काही काळ निचेष्ट बनतात. जिज...

बीभत्स रस - चामुण्डा : नवरस आणि देवी शिल्पे

Image
बीभत्स रस - चामुण्डा : नवरस आणि देवी शिल्पे - बोधसूत्र | BodhSutra Home   \   देवीसूत्र   \   बीभत्स रस – चामुण्डा : नवरस आणि देवी शिल्पे नवरस आणि देवी शिल्पे  या लेखमालिकेत आत्तापर्यंत  शृंगार  रस,  हास्य  रस,  करूण  रस,  रौद्र  रस,  वीर  रस आणि  भयानक  रस यांची देवीच्या विविध शिल्पांमधील अभिव्यक्ती बघितली. या भागात बीभत्स रसाची देवीच्या शिल्पामधील स्वरूप बघणार आहोत. देवी विग्रहातून व्यक्त होणाऱ्या नवरसांमधील आणखीन एक रस म्हणजे बीभत्स रस. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रामध्ये बीभत्स या रसाचे दोन भेद सांगितले आहेत. बीभत्स रस हा  क्षोभण  म्हणजे शुद्ध आणि  उद्वेगी  म्हणजे अशुद्ध या दोनही स्वरूपात अभिव्यक्त होतो. बीभत्स रसाचा स्थायीभाव जुगुप्सा आहे. अप्रिय, अनिष्ट पदार्थाचे किंवा अवस्थेचे अवलोकन होणे किंवा करणे यात बीभत्स रस निष्पत्ती होते.   बीभत्स रसासाठी चित्रसूत्रही अश्याच प्रकारची व्याख्या देते –  श्मशान गर्हिता घात करणं स्थानदारूणम् | यच्चित्रं चित्तविक्षेप्तृ तद्वीभत्सरस...